advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / मित्रांकडून कॉन्ट्री गोळा करण्याचं काम आता UPI अ‍ॅप्स करणार; कॅल्क्युलेटरची गरज नाही

मित्रांकडून कॉन्ट्री गोळा करण्याचं काम आता UPI अ‍ॅप्स करणार; कॅल्क्युलेटरची गरज नाही

आजकाल UPI च्या मदतीने कोणालाही पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पण, यात आता आणखी एका सुविधेची भर पडली आहे.

01
आजकाल UPI च्या मदतीने कोणालाही पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. याशिवाय तुम्ही याद्वारे ऑनलाइन बिलही भरू शकता. अनेकदा मित्रांसोबत कुठे हॉटेलात जेवल्यानंतर कॉन्ट्री काढली जाते. यासाठी बऱ्याचदा कॅल्क्युलेटर वापरले जाते. मात्र, यापुढे तसं काहीही करण्याची आवश्यकता नाही. कारण, ही सुविधा Google Pay, Paytm आणि Phone Pe ने सुरू केली आहे. (फाइल फोटो)

02
बिल स्प्लिटचे फीचर तुम्हाला अशी सोय देते की तुम्हाला मॅन्युअली कॅल्क्युलेटरची गरज नाही. हे अ‍ॅप स्वतः हिशोब करुन कोणाला किती कॉन्ट्री आली हे सांगते. आता कोणीही एक मेंबर इतर मित्रांकडून रक्कम गोळा करुन बिल भरू शकतो. यामध्ये तुम्ही पेमेंट करताना बिलही शेअर करू शकता. हे फीचर कसे वापरायचे ते पाहु.

03
Google Pay वर हे फीचर वापरण्यासाठी तुमच्या फोनवर Google Pay अ‍ॅप उघडा. स्कॅनर किंवा नवीन पेमेंट पर्यायावर टॅप करून बिल भरू शकता. यासाठी तळाशी डावीकडे दिलेल्या स्प्लिट बिलाच्या पर्यायावर टॅप करा. तुमच्‍या कॉन्‍टॅक्ट लिस्टमध्‍ये कोणत्‍या लोकांसोबत तुम्‍हाला बिल शेअर करायचं आहे ते निवडून एक ग्रुप तयार करा. नंतर तळाशी उपलब्ध असलेल्या बिल स्प्लिट वर टॅप करा. आता बिलाचा रक्कम टाका. यानंतर, निवडलेल्या संपर्कांना Send Request ऑप्शनद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट पाठवा.

04
Paytm अ‍ॅपमध्ये वरच्या उजव्या कोपर्‍यात दिलेल्या मेसेज बॉक्स आयकॉनवर टॅप करून तळाशी स्प्लिट बिलचा पर्याय निवडा. पेमेंटची रक्कम येथे टाकावी लागेल. यानंतर, तुमचे संपर्क निवडा ज्यांच्यासोबत तुम्हाला बिल शेअर करायचे आहे. वरच्या उजव्या कोपऱ्यात सुरू ठेवा वर टॅप करा. पुढील पेजवर, तुम्ही ऑटो-स्प्लिट चेकबॉक्सवर क्लिक करून मित्रांमधे बिल विभाजित करू शकता किंवा विनंती करण्यापूर्वी प्रत्येकाला किती पैसे येईल हे पाहू शकता.

05
PhonePe देखील ही सुविधा देते. यासाठी अ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर स्प्लिट बिल पर्याय निवडा. यानंतर पेमेंटची रक्कम टाका. त्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर जा आणि तुम्हाला ज्या लोकांसोबत बिल विभाजित करायचे आहे त्यांना निवडा. त्यानंतर रिक्वेस्टच्या पर्यायावर क्लिक करा. (इमेज-कॅनव्हा)

  • FIRST PUBLISHED :
  • आजकाल UPI च्या मदतीने कोणालाही पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. याशिवाय तुम्ही याद्वारे ऑनलाइन बिलही भरू शकता. अनेकदा मित्रांसोबत कुठे हॉटेलात जेवल्यानंतर कॉन्ट्री काढली जाते. यासाठी बऱ्याचदा कॅल्क्युलेटर वापरले जाते. मात्र, यापुढे तसं काहीही करण्याची आवश्यकता नाही. कारण, ही सुविधा Google Pay, Paytm आणि Phone Pe ने सुरू केली आहे. (फाइल फोटो)

    MORE
    GALLERIES