advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / PM Kisan: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्ताची बातमी! यादिवशी मिळणार 2000 रुपये, खात्यात जमा होणार 10वा हप्ता

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्ताची बातमी! यादिवशी मिळणार 2000 रुपये, खात्यात जमा होणार 10वा हप्ता

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे पीएम शेतकरी सन्मान निधी योजना. जाणून घ्या या योजनेचा पुढचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल

01
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे पीएम शेतकरी सन्मान निधी योजना.

02
 ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात. जर या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते.

03
 मीडिया अहवालांच्या मते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता (When Farmers will get 10th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा हप्ता ट्रान्सफर करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

04
 केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता.

05
 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतात 6000 रुपये- पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

06
 घरबसल्या करा रजिस्ट्रेशन- याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

07
 लॉग इन केल्यानंतर 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका. कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल. तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे पीएम शेतकरी सन्मान निधी योजना.

    MORE
    GALLERIES