advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / होळीआधी सर्वात मोठी गुडन्यूज, या बँकेनं होमलोनवरचं कमी केलं व्याजदर

होळीआधी सर्वात मोठी गुडन्यूज, या बँकेनं होमलोनवरचं कमी केलं व्याजदर

तुम्ही स्वस्तात होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

01
 होळीआधी ग्राहकांना एक मोठी गुडन्यूज मिळाली आहे. स्वस्त करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा बँक ज्या बँकेचं नाव देशातील सर्वात मोठ्या बँकांच्या लिस्टमध्ये जोडलं जातं अशी ही बँक. या बँकेनं आपल्या ग्राहकांना गुडन्यूज दिली आहे.

होळीआधी ग्राहकांना एक मोठी गुडन्यूज मिळाली आहे. होमलोन स्वस्त करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा बँक ज्या बँकेचं नाव देशातील सर्वात मोठ्या बँकांच्या लिस्टमध्ये जोडलं जातं अशी ही बँक. या बँकेनं आपल्या ग्राहकांना गुडन्यूज दिली आहे.

advertisement
02
 बँक ऑफ बडोदाने होम लोनवरील व्याजदरात 40 बेस पॉईंट म्हणजेच 0.40 टक्क्यांनी कपात केली आहे. या कपातीनंतर, बँकेच्याव्याज दर दर वर्षी 8.50 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

बँक ऑफ बडोदाने होम लोनवरील व्याजदरात 40 बेस पॉईंट म्हणजेच 0.40 टक्क्यांनी कपात केली आहे. या कपातीनंतर, बँकेच्या गृह कर्जाचे व्याज दर दर वर्षी 8.50 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

advertisement
03
  आपल्या एमएसएमई कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत, जे आता वर्षाकाठी 8.40 टक्के वर सुरू होते. बँकेचे म्हणणे आहे की हे दोन्ही बदल 5 मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी लागू असणार आहेत.

बँकेने आपल्या एमएसएमई कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत, जे आता वर्षाकाठी 8.40 टक्के वर सुरू होते. बँकेचे म्हणणे आहे की हे दोन्ही बदल 5 मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी लागू असणार आहेत.

advertisement
04
नव्याने होमलोन घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. तर ज्यांनी आधीच लोन घेतलं आहे त्यांना देखील वाढत्या महागाईमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे.

नव्याने होमलोन घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. तर ज्यांनी आधीच लोन घेतलं आहे त्यांना देखील वाढत्या महागाईमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे.

advertisement
05
बँकेनं होम लोनवरील प्रोसेसिंग फी माफ केली आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला यासाठी कोणतेही वेगळे चार्ज द्यावे लागणार नाहीत.

बँकेनं होम लोनवरील प्रोसेसिंग फी माफ केली आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला यासाठी कोणतेही वेगळे चार्ज द्यावे लागणार नाहीत.

advertisement
06
 एमएसएमई कर्जासाठी 50 टक्के प्रोसेसिंग फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

एमएसएमई कर्जासाठी 50 टक्के प्रोसेसिंग फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

advertisement
07
या घोषणेनंतर, बँक ऑफ बडोदा आता गृह कर्जावरील सर्वात स्वस्त क्रेडिट स्कोअर-लिंक्ड व्याज दर देणारी सरकारी बँक बनली आहे.

या घोषणेनंतर, बँक ऑफ बडोदा आता गृह कर्जावरील सर्वात स्वस्त क्रेडिट स्कोअर-लिंक्ड व्याज दर देणारी सरकारी बँक बनली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  होळीआधी ग्राहकांना एक मोठी गुडन्यूज मिळाली आहे. <a href="https://lokmat.news18.com/tag/home-loan">होमलोन </a>स्वस्त करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा बँक ज्या बँकेचं नाव देशातील सर्वात मोठ्या बँकांच्या लिस्टमध्ये जोडलं जातं अशी ही बँक. या बँकेनं आपल्या ग्राहकांना गुडन्यूज दिली आहे.

    MORE
    GALLERIES