सोनं खरेदी हा सर्व भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण दीर्घ गुंतवणुकीसाठीही सोने खरेदीला प्राधान्य देतात.
पुण्यातील बाजारपेठेत सोमवारी सोन्याचे दर वाढले होते. मंगळवारी (21 फेब्रुवारी) या दरामध्ये थोडी घसरण झाली आहे.
पुण्यात 21 फेब्रुवारी रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 58198 तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 53348 आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.