advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Rate : रॉकेटसारखे सुसाट वेगानं वाढतायत दर, पाहा 10 दिवसांत कितीने वाढलं सोनं

Gold Rate : रॉकेटसारखे सुसाट वेगानं वाढतायत दर, पाहा 10 दिवसांत कितीने वाढलं सोनं

Gold Rate : २०२२ वर्षाअखेरपर्यंत सोन्याचे दर किती होते आणि 9 दिवसांत किती वेगानं वाढलं सोनं पाहा

01
ऐन लग्नसराईत रॉकेटच्या वेगानं सुसाट सोनं वाढलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. सर्वाधिक सोनं खरेदी करणारा दुसरा देश भारत आहे. चीनमध्ये देखील सोन्याला मोठी मागणी आहे.

02
रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम, आर्थिक मंदी, जागतिक बाजारपेठेत वाढणारे सोन्याचे दर या सगळ्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर पाहायला मिळत आहे.

03
यंदाच्या बजेटमध्ये सोन्यावर असलेल्या करात काही दिलासा मिळणार का? याकडे देखील लक्ष असणार आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. नव्या वर्षात १० दिवसांत सोन्या चांदीचे दर तब्बल 1 हजार 200 रुपयांनी वाढले आहेत.

04
31 डिसेंबर 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 55,200 रुपये होता. तर नव्या वर्षात 1 जानेवारी रोजी हाच दर कायम राहिला आहे. त्यानंतर हळूहळू दर वाढायला सुरुवात झाली.

05
9 जानेवारीला  330 रुपयांनी दर वाढला आहे. हा दर 56,290  रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल सोनं १ हजार रुपयांनी वाढलं आहे.

06
१ डिसेंबर रोजी हाच सोन्याचा दर 53,180 रुपये होता. एका महिन्यात जवळपास 3 हजार रुपयांनी सोनं वाढलं आहे. याच स्पीडनं जर सोनं वाढत राहिलं तर मार्चपर्यंत 60 हजारहून अधिक किंमत पोहोचलेली असेल.

  • FIRST PUBLISHED :
  • ऐन लग्नसराईत रॉकेटच्या वेगानं सुसाट सोनं वाढलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. सर्वाधिक सोनं खरेदी करणारा दुसरा देश भारत आहे. चीनमध्ये देखील सोन्याला मोठी मागणी आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement