मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

Gold Outlook: तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 9000 रुपये प्रति तोळाने कमी आहेत.