advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एसबीआयसह सर्व बँका 30 सप्टेंबरपासून ही सुविधा बंद करणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधित काही महत्त्वाचे नियम बदलत आहे.

01
 कोरोना व्हायरस संकटकाळात बँकांनी त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने देखील त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, डेबिट आणि क्रेडिट कार्डावर दिल्या जाणाऱ्या काही सुविधा 1 ऑक्टोबरपासून उपलब्ध नसणार आहेत.

02
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 ऑक्टोबरपासून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधित काही नियम बदलणार आहे. या सेवा ट्रान्झॅक्शन संबंधित आहेत.

03
SBI ने अशी माहिती दिली की, तुम्ही तुमच्या कार्डद्वारे इंटरनॅशनल खरेदीची सुविधा सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला 5676791 या क्रमांकावर INTL आणि पुढे तुमच्या कार्डवरील शेवटचे 4 अंक एसएमस करावे लागतील.

04
नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डमधून व्यवहारासाठी वेगळी प्राथमिकता सांगावी लागेल. अर्थात जर तुम्हाला आवश्यकता नसेल तर विदेशी ट्रान्झॅक्शनसाठी एटीएममधून पैसे काढणे आणि पीओएस टर्मिनलवर शॉपिंग करणे याकरता परवानगी दिली जाणार नाही.

05
 नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डमधून व्यवहारासाठी वेगळी प्राथमिकता सांगावी लागेल. अर्थात जर तुम्हाला आवश्यकता आहे तरच या सुविधा मिळतील. ग्राहकांना याकरता अर्ज करावा लागेल.

06
आरबीआयने बँकांना असे सांगितले ग्राहकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमार्फत देशांतर्गत ट्रान्झॅक्शनची परवानगी देण्यात यावी. याचा अर्थ असा की आवश्यकता नसेल तर विदेशी ट्रान्झॅक्शनसाठी एटीएममधून पैसे काढणे आणि पीओएस टर्मिनलवर शॉपिंग याकरता परवानगी देण्यात आली नाही आहे.

07
देशाबाहेर 7 लाखांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तर द्यावा लागणार जास्त टीसीएस- 1 ऑक्टोबरपासून आयकराचे देखील महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. यानुसार आता बाहेरच्या देशात पैसे पाठवताना देखील टीसीएस (TCS- Tax Collected at Source) कापला जाईल. इनकम टॅक्स कायदा सेक्शन 206C (1G) अंतर्गत TCS ची मर्यादा वाढवून तो  लिबरलाइज्ड रेमिटेंस स्कीम (LRS)वर देखील लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ असा की प्रवास, शिक्षणासह परदेशात केलेल्या गुंतवणुकीवर आता कर द्यावा लागेल. आता 7 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रेमिटेन्सवर TCS कापला जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  •  कोरोना व्हायरस संकटकाळात बँकांनी त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने देखील त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, डेबिट आणि क्रेडिट कार्डावर दिल्या जाणाऱ्या काही सुविधा 1 ऑक्टोबरपासून उपलब्ध नसणार आहेत.

    MORE
    GALLERIES