advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / सावधान! एक्सप्रेसवे गाडी चालवताना तुम्हीही करताय का 'या' 4 चुका?

सावधान! एक्सप्रेसवे गाडी चालवताना तुम्हीही करताय का 'या' 4 चुका?

एक्सप्रेसवे आणि हायवेवर कार चालवण्याचेही आहेत नियम, तुम्हाला माहिती आहेत का?

01
मुंबई : तुम्ही हायवेवर किंवा एक्सप्रेस वेवर गाडी चालवताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. थोडीशी तुमची नजर चुकली तर दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे  गाडी चालवताना एक्सप्रेस वे आणि महामार्गावरचे नियम नेमके काय आहे हे समजून घेऊया. याशिवाय कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील जाणून घेऊया.

02
जेव्हा तुम्ही एक्स्प्रेसवेवर गाडी चालवत असता कारण बाकीच्या रस्त्यावर आणि एक्सप्रेसवेवर गाडी चालवणे यात खूप फरक आहे.  ड्रायव्हिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

03
तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. वेगावं नियंत्रण असायला हवं, वेग जास्त राहणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे अपघात टळू शकतो.

04
एक्स्प्रेस वेवर वाहन चालवण्याची मर्यादा निश्चित केली आहे आणि जर तुम्ही तसे केले नाही तर त्यासाठी स्पीड कॅमेरे आहेत.

05
जेव्हा तुमच्या वेगवान कारचा वेग निश्चित नियमांपेक्षा जास्त असेल तेव्हा हा कॅमेरा कारचा फोटो क्लिक करतो, त्यानंतर तुमचे चलन ऑनलाइन कापले जाते आणि ते तुमच्या नंबरवर पाठवले जाते.

06
जर तुम्ही एक्स्प्रेस वेवर गाडी चालवत असाल, तुम्ही एकाच लेनमधून चालणं आवश्यक आहे. प्रत्येक वाहनासाठी लेन आधीच ठरलेली असते. तुम्हालाही या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही असे न तुमच्यावर दंड लावला जाऊ शकतो.

07
तुम्ही कार चालवत असाल तर तुम्ही सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे. सीट बेल्ट तुम्हाला सुरक्षितता देतो, जर तुम्ही तो न घातला तर त्यावर तुमच्यावर दंड आकारण्यात येईल.

08
 वाहन चालवताना तुमची कागदपत्रे पूर्ण ठेवणेही महत्त्वाचे आहे. एक्स्प्रेस वेवरून लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अशा स्थितीत तपासणीदरम्यान तुमच्या वाहनाची कागदपत्रे पाहिली जाण्याची शक्यता आहे.  तुमचे DL, RC सारखे इतर सर्व महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे ठेवणे आवश्यक आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई : तुम्ही हायवेवर किंवा एक्सप्रेस वेवर गाडी चालवताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. थोडीशी तुमची नजर चुकली तर दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे  गाडी चालवताना एक्सप्रेस वे आणि महामार्गावरचे नियम नेमके काय आहे हे समजून घेऊया. याशिवाय कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील जाणून घेऊया.

    MORE
    GALLERIES