मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » जगाला लुटून फरार झालीये ही Cryptocurrency ची क्वीन! गुंतवणूक करण्याआधी घ्या जाणून

जगाला लुटून फरार झालीये ही Cryptocurrency ची क्वीन! गुंतवणूक करण्याआधी घ्या जाणून

Cryptocurrency Bill News: Cryptocurrency दररोज नवी उंची गाठत आहे. सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केट 190 ट्रिलियन रुपयांचा झाला आहे. मात्र भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत वेगळे वारे वाहू लागले आहेत. याठिकाणी क्रिप्टो नियंत्रित करण्याची औपचारिक सुरुवात आधीच झाली आहे. भारत सरकारने क्रिप्टोकरन्सी बिल आणण्याची घोषणा केल्यानंतर त्याची बाजारपेठ 15 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. याठिकाणी जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीच्या नावावर झालेल्या जगातील सर्वात मोठ्या फसवणुकीची कहाणी...