advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Credit Card वापरताना छोट्या चुका पडतील महागात, अशाप्रकारे करा Smart वापर

Credit Card वापरताना छोट्या चुका पडतील महागात, अशाप्रकारे करा Smart वापर

दैंनंदिन जीवनात शॉपिंग, बिल पेमेंट, सामान्य व्यवहार इ. आर्थिक गरजांसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. दरम्यान क्रेडिट कार्ड वापरताना केलेल्या काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात. दरम्यान काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला चांगला फायदाही होऊ शकतो.

01
दैंनंदिन जीवनात शॉपिंग, बिल पेमेंट, सामान्य व्यवहार इ. आर्थिक गरजांसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केवळ तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण नाही करत तर तुम्ही घराबाहेर असलात तरी टेन्शन-फ्री राहू शकता.

02
डिजिटल व्यवहार सध्या वाढत आहेत, त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड (Credit Card) देखील या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. काही जणं एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड देखील वापरतात

03
मात्र काही छोट्या छोट्या चुका केल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करताना योग्य पद्धत अवलंबली तर तुम्ही या कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचू शकता, शिवाय बचतही करू शकता. क्रेडिट कार्डचा वापर करून (Use of Credit Card) विमान-रेल्वे प्रवास भाड्यात सूट, ऑनलाइन शॉपिंगमध्ये ऑफर्स मिळवून तुम्ही बचत करू शकता.

04
अशा पद्धतीने करा वापर- क्रेडिट कार्ड वापरून बचत शक्य आहे. याकरता एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करणे शक्यतो टाळा. क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करताना (Credit Card Bill) वेळेची मर्यादा पाळा, जेणेकरून त्यावर लागणारे व्याज तुम्ही व्याज वाचवू शकता. ही डेडलाइन न पाळल्यास मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागू शकते.

05
हे लक्षात ठेवा की, क्रेडिट कार्डची लिमिट (Credit Card Limit) तुमच्या महिन्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असता कामा नये. कारण क्रेडिट कार्डने शॉपिंग करताना कधीकधी हे लक्षात राहत नाही की किती शॉपिंग केली आहे. त्यामुळे कार्डची लिमिट प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असणे आवश्यक आहे, जेणेकरून बिल भरताना विचार करावा लागणार नाही. क्रेडिट कार्डची लिमिट वाढल्यास तुमच्यावर ईएमआयचा भार देखील वाढेल.

06
रिवॉर्ड पॉइट्सचा करा वापर (Credit Card Reward Point)- क्रेडिट कार्ड वापरुन शॉपिंग किंवा अन्य पेमेंट्स (Credit Card Bill Payment) करताना काही रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. हे रिवॉर्ड पॉइंट्स वापरुन तुम्ही पुढील शॉपिंगवर सूट मिळवू शकता. क्रेडिट कार्ड वापरताना वेळोवेळी कूपन्स देखील दिले जातात. रिवॉर्ड पॉइंट्स आणि कूपन्सचा वापर करून तुम्ही खर्चात बचत करू शकता.

07
क्रेडिट कार्डवर ऑनलाइन किंवा ऑफलाइन शॉपिंग केल्यास 10 टक्केपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कॅशबॅक मिळतो. सणासुदीच्या काळातही क्रेडिट कार्डवर चांगल्या ऑफर्स दिल्या जातात.

08
वेळत करा पेमेंट-क्रेडिट कार्ड बिल्सचे वेळेत पेमेंट करणे आवश्यक आहे. वेळेत पेमेंट केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला राहतो. क्रेडिट कार्ड बिलांचे वेळेत पेमेंट न केल्यास खूप जास्त व्याज द्यावे लागते.

  • FIRST PUBLISHED :
  • दैंनंदिन जीवनात शॉपिंग, बिल पेमेंट, सामान्य व्यवहार इ. आर्थिक गरजांसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केवळ तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण नाही करत तर तुम्ही घराबाहेर असलात तरी टेन्शन-फ्री राहू शकता.

    MORE
    GALLERIES