advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? बँकेकडून आकारली जाते 6 प्रकारची फी

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? बँकेकडून आकारली जाते 6 प्रकारची फी

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांकडून बँक उकळते पैसे? तुम्हाला 6 सिक्रेट शुल्काबद्दल समजून घ्या

01
 मुंबई : क्रेडिट कार्डचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे आहेत. आपल्याला मोठी गोष्ट घ्यायची असेल तर आपण ती क्रेडिट कार्डवर घेतलं जातं. आयुष्याचा एक अविभाजित भाग झाला आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे कोणते सिक्रेट चार्ज घेतात ते समजून घेऊया.

मुंबई : क्रेडिट कार्डचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे आहेत. आपल्याला मोठी गोष्ट घ्यायची असेल तर आपण ती क्रेडिट कार्डवर घेतलं जातं. क्रेडिट कार्ड आयुष्याचा एक अविभाजित भाग झाला आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे बँका कोणते सिक्रेट चार्ज घेतात ते समजून घेऊया.

advertisement
02
 वार्षिक शुल्क आणि मेंनटेन्स चार्ज हा आपल्याकडून घेतला जातो. तुम्ही क्रेडिट कार्ड जरी वापरलं नाही तरी देखील हा चार्ज तुम्हालाला लावला जातो. नाहीतर ठराविक रकमेपर्यंत खरेदी करण्यासाठी तुमचं मन वळवलं जातं. ज्यामुळे हा चार्ज लागणार नाही असं सांगितलं जातं.

03
वार्षिक शुल्क रु.५००/- ते रु.१०००/- दरम्यान आहे आणि काही बाबतीत ते त्याहूनही जास्त आहे. काही कार्डधारक 'शून्य वार्षिक शुल्क' किंवा 'फ्री फॉर लाइफ' या टॅगसह क्रेडिट कार्ड देखील देतात.

04
तुम्ही जर क्रेडिट कार्ड पेमेंट उशिरा केलं तर त्यावर जबरदस्त पेनल्टी लावली जाते. 18-20 दिवसांची मुदत आधी वॉर्निंग म्हणून दिली जाते. मात्र त्यानंतर 2.3 ते 3 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जातो.

05
जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तीन पर्याय दिले जातात. पूर्ण रक्कम, मिनिमम अमाउंट किंवा अन्य आणखी रक्कम. जर तुम्ही मिनिमम अमाउंट निवडलं तर उर्वरित रक्कमवर तुम्हाला 2.25 ते 3 टक्के व्याज लावलं जातं.

06
क्रेडिट कार्डसाठी एक ठराविक लिमिट सेट करून दिलेलं असतं. जेव्हा तुम्ही या लिमिटपेक्षा जास्त खर्च करता तेव्हा बँक तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क दंड म्हणून आकारते.

07
कॅश ट्रान्झॅक्शन, अॅडव्हान्स कॅश, क्रेडिट कार्ड ऑफरसाठी देखील वेगळे चार्ज घेतले जातात. 2.5 ते 3 टक्क्यांपर्यंत हे कर आकारले जातात. ज्याचा आपल्याला अंदाजही नसतो. याशिवाय तुम्ही कधीच क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याची चूक करू नका.

08
आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारलं जातं. काही ठराविक क्रेडिट कार्डच यासाठी वापरता येतात. त्यावरही 1 ते 3 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारलं जातं.

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई : क्रेडिट कार्डचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे आहेत. आपल्याला मोठी गोष्ट घ्यायची असेल तर आपण ती क्रेडिट कार्डवर घेतलं जातं. <a href="https://lokmat.news18.com/tag/credit-card">क्रेडिट कार्ड </a>आयुष्याचा एक अविभाजित भाग झाला आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे <a href="https://lokmat.news18.com/tag/bank">बँका </a>कोणते सिक्रेट चार्ज घेतात ते समजून घेऊया.

    MORE
    GALLERIES