मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » 1 डिसेंबरपासून तुमच्या खिशावर वाढणार भार; हे आहेत 5 मोठे बदल

1 डिसेंबरपासून तुमच्या खिशावर वाढणार भार; हे आहेत 5 मोठे बदल

2022 चा शेवटचा महिना 1 डिसेंबरपासून सुरू होईल. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India