मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

Home Loan Offers: स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, आणि हे स्वप्न पूर्ण झालं तर एखाद्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. अशावेळी फेस्टिव्ह सीझनआधी घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरात होम लोन देण्यामध्ये बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.