मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » झटपट पैसे कमवण्यासाठी लग्नसराईत करा 'हा' व्यवसाय

झटपट पैसे कमवण्यासाठी लग्नसराईत करा 'हा' व्यवसाय

तुळशीच्या लग्नानंतर साखरपुडा आणि लग्नाचे खूप मुहूर्त असतात. लग्न एकदाच होतं त्यामुळे ते छान धूमधडाक्यात करावं अशी दोघांची इच्छा असते. त्यामुळे छान नटून थटून मांडवात नववधू तयार होऊन येते. लग्नसराईच्या निमित्ताने कोणते व्यवसाय करता येतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India