बीएसएनसाठी सरकार एक खास प्लॅन करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कर्ज फेडण्यासाठी बीएसएनएलला 12000 कोटी रुपये मिळू शकतात
सरकार बीएसएनएलला रिव्हायव्हल पॅकेजचा दुसरा हप्ता देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 ते 2 दिवसात कंपनीला 12 हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि आपल्या विक्रेत्यांना पैसे देण्यासाठी याचा वापर करेल.
सरकारने यापूर्वीच ५० कोटी रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. बुधवारी कंपनीने रोख्यांच्या माध्यमातून 4200 कोटी रुपये जमा केले आहेत.
सरकारने यापूर्वीच ५० कोटी रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. बुधवारी कंपनीने रोख्यांच्या माध्यमातून 4200 कोटी रुपये जमा केले आहेत.