सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून FD कडे पाहिलं जातं. लोक अजूनही आपल्या घामाचा पैसे FD मध्ये ठेवणं पसंत करतात
HDFC बँक ग्राहकांना 2 कोटींहून कमी FD वर चांगलं व्याजदर देत आहे. ७ ते १४ आणि १५ ते २९ दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 ते 45 दिवसांच्या FD वर ४ टक्के व्याजदर देणार आहे. 46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
61 दिवस ते 89 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के, 90 दिवस ते 6 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के, 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.25 टक्के
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.50 टक्के, 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 6.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.10 टक्के, 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के
18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के, 21 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के, 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के, 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के व्यादर देण्यात आलं आहे.
PNB- 7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.00 टक्के 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.00 टक्के, 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.00 टक्के, 46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के, 180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के, 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
1 वर्ष: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.25 टक्के, 1 वर्षाहून 665 दिवसांपर्यंत: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.25 टक्के, 666 दिवस: सामान्य लोकांसाठी - 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.75 टक्के, 667 दिवस ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.25 टक्के
2 वर्षांहून अधिक 3 वर्षांपर्यंत: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.25 टक्के, 3 वर्षांवरील 5 वर्षांपर्यंत: सामान्य लोकांसाठी - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.00 टक्के, 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत: सामान्य लोकांसाठी - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.30 टक्के.
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के, 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के, 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.00 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.50 टक्के, 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के, 91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.25 टक्के
121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.25 टक्के, 151 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.25 टक्के, 185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के, 271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के, 290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.25 टक्के
1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.10 टक्के, 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 6.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.10 टक्के, 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के