advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / बँकेकडून अलर्ट! 24 मार्चआधी हे काम करा नाहीतर बंद होणार अकाउंट

बँकेकडून अलर्ट! 24 मार्चआधी हे काम करा नाहीतर बंद होणार अकाउंट

तुम्ही जर बँकेचे म्हणजेच बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

01
बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. या अलर्टकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

02
तुम्ही ग्राहक असाल आणि ही गोष्ट केली नसेल तर तुमचं खातंही बंद होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही या दोन दिवसात बँकेनं दिलेला टास्क पूर्ण करणं आवश्यक आहे. तो पूर्ण केला की नाही ते देखील चेक करून पाहाणं गरजेचं आहे. नाहीतर नुकसान होऊ शकतं.

03
बँकेने ट्विटमध्ये जाहीर केले आहे की 24 मार्च 2023 पर्यंत सर्व ग्राहकांनी सेंट्रल केवायसी (CKYC) ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही जर KYC केलं नाही तर तुमचं खातं बंद होऊ शकतं. यासाठी बँकेनं ग्राहकांना Email आणि SMS देखील पाठवला आहे.

04
ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन सेंट्रल केवाईसी करायची आहे. ही करणं प्रत्येक ग्राहकाला बंधनकारक आहे. जे ग्राहक करणार नाहीत त्यांचं खातं बंद करण्यात येणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

05
गुढीपाडव्याआधी तुम्ही हे काम तातडीनं पूर्ण केलं तर तुम्हाला याचा फटका बसणार नाही.

  • FIRST PUBLISHED :
  • बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. या अलर्टकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

    MORE
    GALLERIES