advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank Holiday : एप्रिल महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका, इथे चेक करा Holiday List

Bank Holiday : एप्रिल महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका, इथे चेक करा Holiday List

Bank Holidays List : 15 दिवस बंद राहणार बँक, तुमची काम आताच करून घ्या, नाहीतर होईल नुकसान

01
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. एप्रिल महिन्यात अनेक महत्त्वाचे सण येत आहेत. एप्रिल महिन्यात एकूण 15 सुट्ट्या असणार आहेत.

02
बँकांशी संबंधित काही महत्त्वाचे काम असल्यास. ही कामं लवकरात लवकर पूर्ण करा. जर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करून घेणार असाल.

03
 एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी तुम्ही पाहिलीच पाहिजे.

04
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यात खासगी आणि सरकारी बँका एकूण १५ दिवस बंद राहणार आहेत. 15 दिवसांच्या सुट्यांमध्ये काही स्थानिक सुट्ट्या आहेत, मात्र काही दिवस संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.

05
सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या तर काहीवेळा ATM वरही ताण पडतो. त्यामुळे ATM मध्ये देखील खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधीच पैसे काढून ठेवा.

06
 1 एप्रिल 2023 - अकाउंट क्लोजिंगमुळे बँका बंद असतात. 2 एप्रिल: रविवार 4 एप्रिल 2023 - महावीर जयंती

07
 5 एप्रिल 2023 - बाबू जगजीवन राम जन्मदिवस 7 एप्रिल - गुड फ्रायडे 8 एप्रिल - दुसरा शनिवार 9 एप्रिल - रविवार

08
14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी 15 एप्रिल - बोहाग, बिहू, विशु 16 एप्रिल - रविवार 18 एप्रिल 2023 - शब-ए-कदर

09
 21 एप्रिल 2023 - ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा 22 एप्रिल 2023 - रमजान ईद (ईद-उल-फित्र), दुसरा शनिवार 23 एप्रिल - रविवार 30 एप्रिल - रविवार

  • FIRST PUBLISHED :
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. एप्रिल महिन्यात अनेक महत्त्वाचे सण येत आहेत. एप्रिल महिन्यात एकूण 15 सुट्ट्या असणार आहेत.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement