Home » photogallery » money » BANK HOLIDAYS IN AUGUST RBI BANK HOLIDAY LIST IN AUGUST 2021 FOR 15 DAY BANKS WILL CLOSE MHJB

ऑगस्ट महिन्यात बँकांना आहेत बंपर सुट्ट्या, 15 दिवस आहेत Bank Holidays; नियोजन करुन पूर्ण करा बँकिंगची काम

Bank Holiday: बँकशी संबधित तुमचं काही काम असेल तर शक्यतो योग्य नियोजन करूनच पूर्ण करा. कारण पुढील महिन्यात बंपर बँक हॉलि़डे (Bank Holiday in August 2021) असणार आहेत.

  • |