advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank FD Rates: फिक्स डिपॉझिटवर या बँकेनं वाढवले व्याजदर, 50 हजारांवर किती मिळणार रिटर्न?

Bank FD Rates: फिक्स डिपॉझिटवर या बँकेनं वाढवले व्याजदर, 50 हजारांवर किती मिळणार रिटर्न?

जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. खासगी बँकेनं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

01
 सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि कमी रिस्क म्हणजे  आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. खासगी बँकेनं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि कमी रिस्क म्हणजे फिक्स डिपॉझिट आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. खासगी बँकेनं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement
02
2 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या फिक्स डिपॉझिटवर तुम्हाला आता 7 टक्क्यांहून अधिक व्याजदर मिळणार आहे. नवीन व्याजदरांनुसार, धनलक्ष्मी बँक 555 दिवस (18 महिने आणि 7 दिवस) FD वर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे.

03
बँक ज्येष्ठ नागरिकांना (धनम टॅक्स अॅडव्हांटेज डिपॉझिट वगळता) 0.50 टक्के वार्षिक दराने 1 वर्ष आणि त्यावरील सर्व घरगुती एफडीसाठी अतिरिक्त व्याज देत आहे.

04
7 ते 14 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या मुदत ठेवी आता 3.25% व्याजदर देत आहेत, तर धनलक्ष्मी बँक आता पुढील 15 ते 45 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 5.75% व्याजदर मिळणार आहे.  बँक आता 46 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींवर 6.00% आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या ठेवींसाठी 6.25% व्याजदर देत आहे.

05
180 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर आता 6.50% व्याजदर मिळेल. तर, 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 6.75% व्याजदर मिळेल.

06
उदाहरणार्थ तुम्ही 50 हजार रुपये 555 दिवसांसाठी जर ठेवले तर तुम्हाला FD कालावधी पूर्ण झाल्यावर 55,808.77 रुपये परत मिळणार आहेत. 5,511.99 अधिक रक्कम मिळणार आहे. तुम्हाला 5 हजार रुपये फायदा होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि कमी रिस्क म्हणजे <a href="https://lokmat.news18.com/tag/Fixed%20deposit/">फिक्स डिपॉझिट</a> आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. खासगी बँकेनं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

    MORE
    GALLERIES