जर तुम्ही Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करणार असाल, तर अशावेळी तुम्ही बजाज फायनान्समध्ये (Bajaj Finance) ऑनलाइन एफडी करू शकता
या एफडीमध्ये तुम्हाला 7.35 टक्के इंटरेस्ट मिळेल. मीडिया अहवालानुसार बजाज फायनान्स नवीन ग्राहकांना एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास 7.10 टक्के रिटर्न देत आहे.
त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील व्याजदर 7.35 टक्के आहे. 0.25 टक्के अधिक व्याजदर मिळत असल्यामुळे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायद्याची आहे.
त्याचप्रमाणे नवीन ग्राहक देखील 0.25 टक्के अधिक व्याजदराने या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या FD चा मॅच्यूरिटी पीरियड संपल्यावर ती तुम्ही Renew केल्यास अधिक 0.25 टक्के दराने व्याजदर मिळेल. कंपनीचे कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
जर एखादा NRI बजाज फायनान्सच्या FD मध्ये गुंतवणूक करत आहे, तर त्याला देखील कंपनी चांगला व्याजदर देत आहे.