फोटोग्राफी हे आपलं पहिलं प्रेम आहे, तो माझ्या जगण्याचा ऑक्सिजन आहे, कोणी काहीही म्हणालं तरी मी फोटोग्राफी सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एका कार्यक्रमात म्हणाले होते. फोटोग्राफीच्या (Photography) छंदामुळे उद्धव ठाकरे जवळपास 40 वर्ष राजकारणापासून लांब राहिले. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त उद्धव ठाकरे यांच्या काही अप्रतिम फोटोंवर आपण नजर टाकूयात