मराठी बातम्या » फोटोगॅलरी » महाराष्ट्र » Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

Covid Hospital Fire : महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी

Covid Hospital Fire : राज्यात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. तर दुसऱीकडे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेले कोव्हिड सेंटर्सना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.