advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update : पुढचे 2 दिवस Heat Wave ! घराबाहेर पडू नका, हवामान विभागाकडून मोठी अपडेट

Weather Update : पुढचे 2 दिवस Heat Wave ! घराबाहेर पडू नका, हवामान विभागाकडून मोठी अपडेट

Weather update heat wave alert : हवामान विभागाकडूनच मोठी अपडेट आली आहे. विकेण्डआधी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर कामाशिवाय पडू नका.

01
 मुंबई : एकीकडे हवामान विभागाकडून मान्सून वेळेत असल्याचे संकेत देण्यात आले असताना आता हवामान विभागाकडूनच मोठी अपडेट आली आहे. विकेण्डआधी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर कामाशिवाय पडू नका.

02
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन ठिकाणी हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. हा हिटवेवचा त्रास होऊ नये यासाठी काय गाइडलाइन्स

03
 मध्य महाराष्ट्र विदर्भ, छत्तीसगड इथे पुढचे दोन दिवस हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. 2 आणि 3 जूनला लोकांनी विशेष काळजी घ्यावी असं यामध्ये म्हटलं आहे.

04
  घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. कॉटन कपडे, होममेड ड्रिंक्स, घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे डिहाड्रेशन होणार नाही.

हवामान विभागाने घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. कॉटन कपडे, होममेड ड्रिंक्स, घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे डिहाड्रेशन होणार नाही.

advertisement
05
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई : एकीकडे हवामान विभागाकडून मान्सून वेळेत असल्याचे संकेत देण्यात आले असताना आता हवामान विभागाकडूनच मोठी अपडेट आली आहे. विकेण्डआधी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर कामाशिवाय पडू नका.

    MORE
    GALLERIES