सुनिल घरत, प्रतिनिधी शहापूर : राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं पहाटेपासून जोर धरला आहे. त्यातच तुम्ही मुंबई बाहेर कारनं जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे.
मुंबई नाशिक महामार्ग हा खड्डे माय झाला असल्याने नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली.