सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी 6 वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्यानं राज्याचे जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि लहानग्याचा हट्ट पुरवण्यासाठी जयंत पाटील यांनीही लगेच पोझ दिली.