advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा 'प्रताप' तुम्हीही पाहा...

सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा 'प्रताप' तुम्हीही पाहा...

लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे संचारबंदी आहे. एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी प्रत्येकाने घरी बसण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी झाल्याचं चित्र शनिवारी ठाण्यात पाहायला मिळालं.

01
लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवद ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनी धान्य वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील पाटील वाडी येथे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी नागरिकांना धान्य वाटप केलं.

02
मात्र बघतां बघतां ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. धान्य वाटतस्थळी लोकांनी एकच गर्दी केली. धान्य घेण्याकरता लोकांनी लांबच लांब रांग लावली होती.

03
अनेकांनी तर तोंडावर मास्क लावले नव्हते आणि सोशल डिस्टंसिंग तर नावालाही नव्हते. यामुळे अशा धान्य वाटपांचे कार्यक्रम कोरोनाला आमंत्रण तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

04
लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय मंडळी आपापल्या परीने गरजूंना जेवण आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम करत आहे. पण अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळताना क्वचितच पाहायला मिळत आहे.

05
ठाण्यातील पाटील वाडी येथे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी नागरिकांना धान्य वाटप केलं.

06
धान्य वाटपस्थळी लोकांनी एकच गर्दी केली. धान्य घेण्याकरता लोकांनी लांबच लांब रांग लावली होती.

  • FIRST PUBLISHED :
  • लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवद ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनी धान्य वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील पाटील वाडी येथे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी नागरिकांना धान्य वाटप केलं.

    MORE
    GALLERIES