यवतेश्वर घाटापासून काही अंतरावर होंडा सिटी आणि क्रेटा कारचा समोरासमोर झालेल्या धडकेत चारजण जखमी झालेत तर एक युवती या अपघातात मृत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
02
अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
advertisement
03
जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
04
गायत्री समीर आहेरराव असं मृत युवतीचं नाव आहे.
FIRST PUBLISHED :
04
Satara Accident : साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दोन कारची समोरासमोर धडक; एक युवती ठार, 4 जखमी
यवतेश्वर घाटापासून काही अंतरावर होंडा सिटी आणि क्रेटा कारचा समोरासमोर झालेल्या धडकेत चारजण जखमी झालेत तर एक युवती या अपघातात मृत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.