राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार जनमानसात दिसले. पुन्हा जनतेत जाऊन काम करणार असल्याचं ते पत्रकार परिषदेत म्हटले होते.
भाजपकड़ून सरकार पाडण्याचं काम सुरू आहे, सर्वसामान्य माणसाला मजबूत व्हावं लागेल, असं ते यावेळेस म्हणाले. आता आवाज माझाच असेल असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.