Home » photogallery » maharashtra » MAJOR ACCIDENT ON NAVLE BRIDGE IN PUNE 30 VEHICLES CRASHED SEE PHOTOS MHKD

पुण्यात मोठी दुर्घटना, नवले ब्रिजवर तब्बल 30 गाड्या एकमेकांना धडकल्या, धक्कादायक PHOTOS!

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला. यामध्ये किमान 30 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Pune, India