advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / बापरे! ११३ रुपये लिटर झालं पेट्रोल, टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा दर

बापरे! ११३ रुपये लिटर झालं पेट्रोल, टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा दर

विकेण्डचा प्लॅन करण्याआधी चेक करा पेट्रोल डिझेलचे दर, पाहा स्वस्त झालं की महाग

01
तुम्ही विकेण्डला बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल आणि टाकी फुल्ल करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत एकदा पाहून घ्या.

02
रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. वेगवेगळे कर लागून ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आज पेट्रोल डिझेलच्या दरात विशेष बदल झाले नाहीत.

03
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

04
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

05
राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे.

06
हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

07
इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.

08
तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • तुम्ही विकेण्डला बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल आणि टाकी फुल्ल करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत एकदा पाहून घ्या.

    MORE
    GALLERIES