Nashik : ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत! पाहा Photos
आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. या गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे. नाशिक मधीलही बाजारपेठांमध्ये नागरिकांनी सकाळ पासूनच गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली आहे.
नाशिक, 31ऑगस्ट : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. या गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे.नाशिक मधीलही बाजारपेठांमध्ये नागरिकांनी सकाळ पासूनच गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली आहे.
2/ 5
ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये घरोघरी गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे.
3/ 5
लहान मुलांना तर बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरता होती. आता बाप्पाला घरी घेऊन जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
4/ 5
कोरोनाच्या दोन वर्षानंतर मुलगा आणि वडील आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊ जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच आहे.
5/ 5
दुसरीकडे गणपती बाप्पाला सजावट करण्यासाठी ही साहित्य घेण्यासाठी गर्दी होत आहे. आपला बाप्पा कसा चांगला दिसेल त्याला चांगलं डेकोरेशन कस करता येईल हा सर्वांचा प्रयत्न असतो.