advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / स्टिंग ड्रिंक घेताय? नाशिकमध्ये घडली मोठी घटना, अधिकाऱ्यांना संशय बळावला PHOTOS

स्टिंग ड्रिंक घेताय? नाशिकमध्ये घडली मोठी घटना, अधिकाऱ्यांना संशय बळावला PHOTOS

सध्या उन्हाचे तापमान फार वाढत आहे. अशातच एनर्जी ड्रिंक घेण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला.

01
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न औषध प्रशासनाने याठिकाणी धडाकेबाज कारवाई केली.

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न औषध प्रशासनाने याठिकाणी धडाकेबाज कारवाई केली.

advertisement
02
यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून स्ट्रिंगसह थम्सअप, मँगो ड्रिंकचे सॅम्पल ताब्यात घेण्यात आले होते.

03
बॉटलवर छापण्यात आलेल्या कंटेंटपैकी अधिक मात्रा आहे का, याच्या तपासासाठी अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली.

04
अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत हजारो रुपयांचा कोल्ड्रिंकचा साठा जप्त करण्यात आला आहे.

05
तसेच स्टिंगसारख्या एनर्जी ड्रिंकमध्ये प्रमाण किती आहे, याच्या तपासणीसाठी अन्न औषध प्रशासनाची कारवाई केली.

06
तापमानात होत असलेल्या वाढीमुळे कोल्ड्रिंकची मागणी वाढल्याने अन्न औषध प्रशासनाने ही कारवाई केली.

07
तर एनर्जी ड्रिंक म्हणून तरुण घेत असलेल्या स्टिंगमध्ये प्रमाण मर्यादित आहे की नाही हे तपासण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

  • FIRST PUBLISHED :
  • नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न औषध प्रशासनाने याठिकाणी धडाकेबाज कारवाई केली.

    MORE
    GALLERIES