advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / सावधान! मे महिना उन्हाच्या झळा आणि वादळी पावसात जाणार PHOTOS

सावधान! मे महिना उन्हाच्या झळा आणि वादळी पावसात जाणार PHOTOS

सतत होत असलेल्या पावसाने राज्यात काही ठिकाणी तापमान वाढले आहे तर काही ठिकाणी पारा उतरल्याचे दिसून येत आहे.

01
मागच्या 15 दिवसांपासून राज्यात गारपीट आणि वादळी पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान राज्यात मेच्या सुरूवातीपासून पुन्हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

02
दरम्यान राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या भागात वादळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली गारपीट होण्याची शक्यता आहे.

03
उर्वरित राज्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान सतत होत असलेल्या पावसाने राज्यात काही ठिकाणी तापमान वाढले आहे तर काही ठिकाणी पारा उतरल्याचे दिसून येत आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे मागच्या काही दिवसात राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे.

04
राज्यात मागच्या 24 तासांता चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान 32 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे. तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

05
राज्यात पूर्व विदर्भापासून, तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मागच्या 15 दिवसांपासून राज्यात गारपीट आणि वादळी पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान राज्यात मेच्या सुरूवातीपासून पुन्हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

    MORE
    GALLERIES