advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Buldhana Accident : दत्तक घेतलेल्या ओव्हीमुळे वनकर कुटुंब आनंदात; सुखी संसारापूर्वीच सासू-सुनेसह चिमुरडी आगीच्या कचाट्यात

Buldhana Accident : दत्तक घेतलेल्या ओव्हीमुळे वनकर कुटुंब आनंदात; सुखी संसारापूर्वीच सासू-सुनेसह चिमुरडी आगीच्या कचाट्यात

नरेंद्र मते/वर्धा, 1 जुलै : उन्हाळी सुट्या घालविण्यासाठी हा परिवार पुण्याहून वर्ध्यात आला होता. पुण्याला परतत असताना काळाचा घाला.

01
 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या पिंपळखुटा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात वृषाली वनकर, शोभा वनकर आणि ओव्ही वनकर या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

02
 मृतक वृषाली वनकर ही तेजस पोकळे याच्या आत्याची मुलगी असून मृतक शोभा वनकर या वृषालीच्या सासू आहेत.

03
 सुमारे दोन वर्ष वयोगटातील ओव्ही हिला वृषाली आणि वृषालीच्या पतीने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते.

04
 ओवी हिचा वृषालीच्या परिवारात येण्याने कुटुंबात आनंदी वातावरण होतं.

05
 वृषालीचा परिवार सुखी संसाराचं स्वप्न बघत असतांना इवलेसे बाळ आजीच्या खांद्यावर, मांडीवर बागडायला लागली होती.

06
 उन्हाळी सुट्या घालविण्यासाठी हा परिवार पुण्याहून वर्ध्यात आला होता.

07
 उन्हाळी सुट्या व घरगुती लग्न समारंभ आटोपून पुण्याकडे निघाला असतानाच काळाने घाला घातला.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/maharashtra/nagpur/buldhana-bus-accident-death-of-adopted-ovi-mother-and-her-mother-in-law-of-vankar-family-mhmg-913245.html/attachment/buldhana-4" rel="attachment wp-att-913252"></a> बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या पिंपळखुटा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात वृषाली वनकर, शोभा वनकर आणि ओव्ही वनकर या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement