सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरी आणि साताऱ्यात ऑक्सिजन बेड्स फूल होण्याचं प्रमाण हे अनुक्रमे 51.59, 51.59 आणि 41.06 टक्के आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, पुण्याचा पॉझिटिव्ही रेट अनुक्रमे 14.12, 13.33, 11.8, 11.3, 11.11 टक्के आहे. त्यामुळे इथंही निर्बंध कायम राहतील.