
राज्यात कोरोनासंबंधी निर्बंध आता आणखी शिथील करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

दोन्ही कोरोना डोस घेतलेल्या लोकल प्रवास करण्यास परवानगी. दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनी प्रवास करता येणार.

शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार. 2 डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश. दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर मॉलमध्ये जाता येईल.




