advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / घोड्यावर तर कुठे फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचं स्वागत, तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता?

घोड्यावर तर कुठे फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचं स्वागत, तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता?

School 1st day : हे PHOTO पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवेल

01
आज पासून सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.  नाशिकच्या रचना स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात फुग्यांची आणि फुलांची सजावट असलेली कमान उभारण्यात आली आहे.

02
 यातील काही विद्यार्थ्यांचं घोड्यावर बसून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत एक रपेट मारून प्रवेशद्वारावर औक्षण करत बँड पथकाच्या तालावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून स्वागतही करण्यात आली.

03
नाशिक शहरातील अनेक शाळांमध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी शाळेत स्वागत केले जात आहे शिक्षकांच्या आणि शाळां प्रशासनाच्या या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांसह पालकही भराववून गेले होते.

04
अहमदनगरमध्ये आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आज पहिल्या दिवशी शाळेचं प्रांगण मुलं आणि फुलांनी फुललं आहे. काही हसत तर काही रडत मुले शाळेत आली आहेत. या चिमुकल्यांचं शाळेत गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.

05
धाराशिव दीड महिन्याच्या सुट्ट्यानंतर लहान मुलांचा किलबिलाट पुन्हा आज एकदा शाळेमध्ये घुमू लागला आहे शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची वाजत गाजत ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक काढत गाव खेड्यात देखील  शिक्षकांनी गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत केलं.

06
आज पासून सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे, नाशिकच्या रचना स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात फुग्यांची आणि फुलांची सजावट असलेली कमान उभारण्यात आली आहे,

07
काही विद्यार्थ्यांचं घोड्यावर बसून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत एक रपेट मारून प्रवेशद्वारावर औक्षण करत बँड पथकाच्या तालावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून स्वागतही करण्यात आलं.

08
घोड्यावर तर कुठे फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचं स्वागत, तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता? हे तुम्ही आमच्यासोबत शेअर करा.

  • FIRST PUBLISHED :
  • आज पासून सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.  नाशिकच्या रचना स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात फुग्यांची आणि फुलांची सजावट असलेली कमान उभारण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES