काँग्रेसमध्ये जाणाऱ्या चर्चांवर आज अखेर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत थेट भूमिका मांडली
२०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपत अनेक निर्णय झाले. त्यावेळी मला उमेदवारी मिळाली नव्हती, म्हणून मी नाराज अशी चर्चा सुरू होत्या. गेले काही दिवस अनेक पक्षांच्या नेत्यांनी पंकजा मुंडे आमच्या पक्षात याव्यात, असे भाष्य केले.
राजकारणातून मला ब्रेक हवा आहे. त्यामुळे दोन महिने मी मुलासोबत सुट्टीवर जाणार असल्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.