प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोल्हापूर : प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक महापालिकेची के एम टी बसचं स्टेअरिंग लॉक झालं आणि धक्कादायक घटना घडली.
जरगनगरहून आर के नगरडे जात असताना बसचा भीषण अपघात झाला आहे. कोल्हापुरात घडल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.