advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / राज्यपाल कोश्यारींच्या निरोपाची वेळ असा असतो प्रोटोकॉल पाहा PHOTOS

राज्यपाल कोश्यारींच्या निरोपाची वेळ असा असतो प्रोटोकॉल पाहा PHOTOS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली.

01

02
यावेळी उभयतांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

03
राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर या देखील उपस्थित होत्या.

04
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातून कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील निरोप दिला.

05

06
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.

07
राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रतील महापुरूषांच्यावर अपमानजनक वक्तव्य केल्याने ते कायम चर्चेत राहिले.

  • FIRST PUBLISHED :
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली.

    MORE
    GALLERIES