गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील अति दुर्गम भागातील तरुणाचा क्षयरोगाने मृत्यु झाला. मात्र गावापर्यंत मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही.
मृतदेह गावापर्यंत नेण्यासाठी कुटुंबियांनी रुग्णवाहीकेसाठी शोध घेतला मात्र वेळेवर रुग्णवाहीकाच उपलब्ध झाली नाही म्हणून शेवटी त्यांनीखाटेवर मृतदेह टाकून नेला.