होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


एका अल्पवयीन तरुणाने रस्त्यावरील कुत्र्याला इतकं क्रुरपणे मारलं की कुत्र्याचे डोळेच बाहेर आले आणि त्याने जागीच जीव सोडला. ही घटना राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात घडली.
2/ 4


काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर तरुणाने ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
3/ 4


व्हायरल व्हिडीओमध्ये एक अल्पवयीने तरुणाने अत्यंत क्रुरपणे कुत्र्याला काठीने मारलं. कुत्र्याला काठीने इतकं मारलं की कुत्र्याचे डोळेच बाहेर आले. आणि तो काही विरोधही करू शकला नाही..की पळून जाऊ शकला.