दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकीत हा कोरोनाविषयीची सद्यस्थिती सांगणारा रिपोर्ट सादर झाला.
विदर्भ मराठवाड्याबरोबर मुंबई, पुण्याची कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे, हे शुक्रवारच्या (26 फेब्रुवारी) ताज्या आकडेवारीवरून पुन्हा स्पष्ट झालं.