Home » photogallery » maharashtra » CONTROVERSIAL STATEMENTS OF GOVERNOR BHAGAT SINGH KOSHYARI MHPR

राज्यपाल कोश्यारींचा वादाचा इतिहास, कधी महापुरुषांवर टीका तर कधी मराठी माणसाला डिवचलं

भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर अनेकवेळा कोश्यारींची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India