advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update Today : कुठे पावसाची शक्यता तर कुठे उन्हाचा कडाका, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान

Weather Update Today : कुठे पावसाची शक्यता तर कुठे उन्हाचा कडाका, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान

आज कुठे पावसाची शक्यता तर कुठे उन्हाचा कडाका कायम असणार आहे. तापमान इथं चेक करा.

  • -MIN READ

01
महाराष्ट्रात उष्णतेचा पारा जून महिना अर्धा संपला तरी कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत.

महाराष्ट्रात उष्णतेचा पारा जून महिना अर्धा संपला तरी कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत.

advertisement
02
  काल 17 जून रोजी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 18 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील 72 तासात नागपूरसह विदर्भातील कमाल तापमानात फार मोठा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होईल असे अनुमान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

नागपुरात काल 17 जून रोजी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 18 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील 72 तासात नागपूरसह विदर्भातील कमाल तापमानात फार मोठा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होईल असे अनुमान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

advertisement
03
  आज 18 जून रोजी दिवसभर हलक्या पावसासह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात काल 17 जून रोजी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज 18 जून रोजी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

कोल्हापुरात आज 18 जून रोजी दिवसभर हलक्या पावसासह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात काल 17 जून रोजी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज 18 जून रोजी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

advertisement
04
 काल 17 जून रोजी कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 18 जून रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे.

मुंबईत काल 17 जून रोजी कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 18 जून रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे.

advertisement
05
  काल 17 जून रोजी किमान 22 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 38 अंश सेल्सिअस होते. आज 18 जून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 17 जून रोजी किमान 22 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 38 अंश सेल्सिअस होते. आज 18 जून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

advertisement
06
 उन्ह आणि घामानं नागरिक हैराण आहेत. काल 17 जून रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 35 होते तर किमान तापमान 28 होते. तर आज 18 जून रोजी कमाल तापमान 35 तर किमान तापमान 29 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीत उन्ह आणि घामानं नागरिक हैराण आहेत. काल 17 जून रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 35 होते तर किमान तापमान 28 होते. तर आज 18 जून रोजी कमाल तापमान 35 तर किमान तापमान 29 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

advertisement
07
 काल 17 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 18 जून रोजी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून तूरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

पुण्यामध्ये काल 17 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 18 जून रोजी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून तूरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

  • FIRST PUBLISHED :
  • महाराष्ट्रात उष्णतेचा पारा जून महिना अर्धा संपला तरी कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत.
    07

    Weather Update Today : कुठे पावसाची शक्यता तर कुठे उन्हाचा कडाका, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान

    महाराष्ट्रात उष्णतेचा पारा जून महिना अर्धा संपला तरी कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत.

    MORE
    GALLERIES