महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात सध्या उन्हाचा जोर वाढलाय. छत्रपती संभाजीनगर शहरही त्याला अपवाद नाही.
2/ 5
छत्रपती संभाजीनगर मध्ये या आठवड्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे अजूनही तापमान वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
3/ 5
छत्रपती संभाजीनगर मध्ये गुरुवारी (18,मे) कमाल 24°c अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. आणि कमाल तापमान हे 39°c अन सेल्सियस होते.
4/ 5
आज (19, मे) किमान तापमान हे 24°c अन सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 41°c अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे
5/ 5
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी राखून ठेवणं, उन्हापासून स्वत:चा बचाव करणं, दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.