advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र /  Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात स्वस्त कॉलेज कोणतं? टॉप 5 कॉलेजची यादी

 Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात स्वस्त कॉलेज कोणतं? टॉप 5 कॉलेजची यादी

दहावीनंतर कुठल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे याचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील टॉप 5 कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत.

  • -MIN READ

01
दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीनंतर कुठल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे याचाही समोर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील टॉप 5 कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत.

02
सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यायाची स्थापना 1963 मध्ये झालेली आहे. हे सर्वात जुने छत्रपती संभाजीनगर मधील महाविद्यालय आहे. याठिकाणी तुम्ही 11 वी साठी वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता. ग्रँटसाठी प्रेवश शुल्क 200 ते 300 आहे तर नॉन ग्रँटसाठी प्रेवश शुल्क 6000 ते 7000 रुपये आहे.

03
विवेकानंद महाविद्यालय या महाविद्यायाची स्थापना 1971 मध्ये झालेली आहे. जर तुम्हाला विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेसाठी 11 वी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश शुक्ल ओपन कॅटेगरीसाठी 750 अणि कॅटेगरीसाठी 350 रुपये आहे. कॉम्पुटरसाठी 7000 रुपये आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखेसाठी तुम्ही या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकता.

04
देवगिरी महाविद्यालय या महाविद्यायाची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे. हे महाविद्यालय पण शहरातील सर्वात जुने महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत जर तुम्हाला अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर या कॉलेजमध्ये प्रवेश शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 7030 (विज्ञान शाखेसाठी) आहे तर कॅटेगिरी साठी 420 आहे. वाणिज्य आणि कला ओपन कॅटेगरीसाठी 4980 आहे तर कॅटेगिरी साठी 3970 आहे एवढे शुल्क आहे.

05
 मौलाना आझाद महाविद्यालय या महाविद्यालयाची स्थापना 1963 मध्ये झालेली आहे. जर तुम्हाला अकरावीसाठी विज्ञान, वाणिज्य कला, शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर या महाविद्यालयांमध्ये ग्रँटसाठी 480 कला आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश शुल्क आहे आणि 580 हे शुल्क विज्ञान शाखेसाठी आहे. नॉनग्रँटसाठी प्रवेश शुल्क 6000 रुपये एवढे आहे.

06
छत्रपती शिवाजी महाविद्यालय या महाविद्यालयाची स्थापना 2001 मध्ये झालेली आहे. अकरावीसाठी या महाविद्यालयात विज्ञान, कला, वाणिज्य शाखेसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश शुल्क आहे कॅटेगिरी साठी 350 आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 720 एवढे शुल्क आकारण्यात येते.

  • FIRST PUBLISHED :
  • दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीनंतर कुठल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे याचाही समोर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील टॉप 5 कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत.

    MORE
    GALLERIES