होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Shivjayanti 2023: विदेशी कलाकारांनीही केला शिवाजी महाराजांचा जयजयकार, पाहा Photos
Shivjayanti 2023: विदेशी कलाकारांनीही केला शिवाजी महाराजांचा जयजयकार, पाहा Photos
बीडमध्ये शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. युक्रेन, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी या देशातील कलाकारांचा फायरो फायर आर्ट परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला.