advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Beed News : दुचाकीवरुन घरी येताना बापलेकासोबत भयानक घडलं.. कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Beed News : दुचाकीवरुन घरी येताना बापलेकासोबत भयानक घडलं.. कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Beed News : बीडच्या मांजरसुंबा-केज राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर जवळ मोटारसायकल व कारचा भीषण अपघात झाला. यात बाप लेकाचा जागीच मृत्यु झाला. निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून दररोज निष्पाप लोकांचा जीव जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (सुरेश जाधव, प्रतिनिधी)

01
आंबेजोगाई-केज-मांजरसुंबा-पाटोदा या सिमेंटच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी भेगा पडल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.

02
आज पुन्हा दुपारी 2.30 ते 3 च्या दरम्यान नेकनुर जवळ भिषण अपघात झाला असुन त्यामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यु झाला आहे.

03
नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे हे दोघे बापलेक बीडवरून गावाकडे निघाले होते.

04
दरम्यान, नेकनूरपासूनपासुन काही अंतरावर तळ्याजवळ चारचाकी विस्टा गाडीचा व हॉन्डा शाईन गाडीचा भिषण अपघात झाला.

05
यात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेकनुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे, सदरील अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही.

  • FIRST PUBLISHED :
  • आंबेजोगाई-केज-मांजरसुंबा-पाटोदा या सिमेंटच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी भेगा पडल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.

    MORE
    GALLERIES